श्री जगदंबा मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव
१. प्रति मंगळवार : भाविक देवीचा उपवास करतात.
२. प्रति शुक्रवार : भाविक देवीचा उपवास करतात.
3. चैत्र पौणिमा : देवीची यात्रा भरते
३. दर महिन्याची पौणिमा : भाविक देवीची उपवास करतात.
४. श्रावण मास :
५. नवराञ उत्सव : नवरत्रौत्सव सप्ताह (किर्तन), विणा भजन, दोन वेळ घटस्थापना (एकूण-बारा दिवस)
६. विजया दशमी
७. दीपोत्सव